R.K.TROPHY 2018 / TURBHE (TALOJA) / FINAL DAY


डाउनलोड लिंक उत्पन्न करना, कृपया प्रतीक्षा करें . . .


उत्पन्न डाउनलोडेबल लिंक


प्रकाशित: 2 weeks ago


शेयर:


comment  टिप्पणियाँ

आज तुर्भे ( तलोजा ) येथे झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्हावा संघाला १ चेंडू ६ धावांची गरज आसताना अमोल सेल्वम या फलंदाजाने मारलेल्या चेंडूचा झेल सिमारेषे बाहेर झेल घेतला असताना सुद्धा अमोल सेल्वम ला बाद निर्णय आयोजकांकडून देण्यात आला.. हा निर्णय सुद्धा न्हावा संघाने नम्रपणे स्विकारला.. ह्या वरुन न्हावा संघाने सिद्ध करुन दाखवला की आम्ही पैशांकरीता कधीच खेळलो नाही आणी खेळणार ही नाही..
हा येवढा राग न्हावा संघ कुठल्याही प्रकारचा समझोता,साटालोटा, मिटींग करत नाही म्हणून आहे का???
ह्या गोष्टीची दखल रायगड ग्रामीण टेनीस क्रिकेट चे पधादीकारी घेतील का???

2 weeks ago

+Dinesh Waghmare tu hotas ka match bghala

2 weeks ago

Faltu service hiii PTC chi ,Super over Che last Ball la cameraman 500 rupees saati aava catch pakrala dhavtay

2 weeks ago